शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

Gujarat Elections: केजरीवालांनी अचानक हिमाचलमध्ये प्रचार का थांबवला? अशोक गेहलोत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 13:50 IST

Gujarat Elections: भाजपचा पराभव होत आहे, म्हणूनच मोदी-शहा यांनी गुजरातचे दौरे वाढवले.

Gujarat Assembly Election 2022: राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी सोमवारी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्यावर निशाणा साधला. केजरीवाल यांनी हिमाचलमध्ये अचानक प्रचार का थांबवला, त्यांचा भाजपशी काही संबंध आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, अरविंद केजरीवाल यांची विश्वासार्हता कमी झाल्याचे गेहलोत म्हणाले.

भाजपवरही टीकाभाजपवर निशाणा साधत गेहलोत म्हणतात की, यूपी निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे गुजरात दौरे वाढले आहेत. भाजपचा पराभव होत आहे, असे त्यांना वाटते, त्यामुळेच त्यांच्या दौऱ्यांची संख्या वाढली. पंतप्रधानांची उंची खूप मोठी आहे, त्यांना येण्याची काय गरज आहे. यावरून भाजपची अवस्था खूपच कमकुवत असल्याचे दिसून येते, अशी टीक त्यांनी केली.

'राहुल गांधींचा दौरा देशासाठी आहे'गेहलोत पुढे म्हणाले, 'राहुल गांधी प्रवास करत आहेत आणि हा प्रवास गुजरातसह देशातील प्रत्येक राज्यात होणार आहे. ते देशाचे प्रश्न मांडत आहेत. आता राहुल गांधी गुजरातमध्ये येतील आणि इथले प्रश्न मांडतील. त्यांची ही यात्रा भारतासाठी आहे, अशीही टीका गेहलोत यांनी केली. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल