शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: गुजरातमध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार? अरविंद केजरीवालांनी केली नवी भविष्यवाणी, लिहूनही दिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 00:03 IST

Gujarat Assembly Election 2022: आपण मॉर्डन जमान्याचे अभिमन्यू आहोत, यामुळे आपल्याला भाजपच्या चक्रव्यूहातून बाहेरही पडता येते, दोन्ही निवडणुकीत जनतेचे चांगले समर्थन मिळत आहे. जनता आमच्यासोबत आहे आणि चक्रव्यूह त्यांच्यासोबत आहे, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीची उलटी गिनती सुरू झालेली आहे. गेल्या दहा वर्षांत दोन राज्यांत सरकार स्थापन करणाऱ्या आम आदमी पक्षासमोर सध्या दुहेरी आव्हान आहे. गुजरात विधानसभा आणि एमसीडी या दोन्ही निवडणुकांसाठी आपकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. यातच, एका हिंदी वृत्तवाहिनीसोबत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक नवी भविष्यवाणी करत गुजरात निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळते हे सांगितले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी हे लिहूनही दिले आहे.

एबीपी न्यूजच्या एका विशेष कार्यक्रमात बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपसाठी आपच आव्हान आहे, यामुळे दोन्ही ठिकाणी एकाच वेळी निवडणूक घ्यावी. याच बरोब, आपण मॉर्डन जमान्याचे अभिमन्यू आहोत, यामुळे आपल्याला भाजपच्या चक्रव्यूहातून बाहेरही पडता येते, दोन्ही निवडणुकीत जनतेचे चांगले समर्थन मिळत आहे. जनता आमच्यासोबत आहे आणि चक्रव्यूह त्यांच्यासोबत आहे, असेही  अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

अरविंद केजरीवालांनी केली भविष्यवाणी -गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये मते विभागली जातात. यात तिसऱ्याला जागा कुठे? यावर बोलताना केजरीवाल म्हणाले, कुठलीही गोष्ट स्टेबल मानली जाऊ शकत नाही. मला केशुभाई पटेल आणि शंकर सिंह बघेला यांच्याबद्दल आदर आहे. ते त्यांच्या काळातील चांगले नेते होते. मात्र यावेळी चमत्कार होत आहे. याच वेळी भविष्यवाणी करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ 5 जागा मिळतील. एवढेच नाही, तर त्यांनी हे एका कागदावरही लिहून दिले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेस