शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: कोण आहेत 'ते' वृद्ध उमेदवार, ज्यांच्यासाठी भाजपने आपलाच 'तो' नियम फाट्यावर मारला....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 08:56 IST

Gujarat Election 2022: भाजपने मोदी-शहांचा 'फॉर्म्युला' फाट्यावर मारत 'या' वृद्ध उमेदवाराला पुन्हा दिले तिकीट.

Gujarat Election 2022: 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवाराला तिकीट दिले जाणार नाही, असा निर्णय भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने घेतला आहे. मात्र भाजप विविध निवडणुकांमध्ये काही अपवादात्मक ठिकाणी आपला नियम मोडत असते. गुजरात विधानसभा निवडणुकीतही भाजपने आपला नियम मोडला आहे. गुजरात निवडणुकीत भाजपने मांजलपूर मतदारसंघातून 76 वर्षीय योगेश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. योगेश पटेल यांच्याशिवाय दुसरा पर्याय येथे सापडला नसल्याचा दावा केला जात आहे.

पटेल यांचे क्षेत्रात वर्चस्वयोगेश पटेल हे गुजरात निवडणुकीतील सर्वात सर्वात वयोवृदद्ध उमेदवार आहेत. पटेल हे रावपूरमधून पाच वेळा आमदार झाले आहेत, पण 2012 मध्ये मांजलपूरची नवीन विधानसभा जागा आली. 2012 आणि 2017 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकून ते मांजलपूरमधून आमदार झाले. आता 2022 मध्ये तो पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. 76 वर्षीय योगेश पटेल यांचा त्यांच्या भागात बऱ्यापैकी दबदबा आहे आणि ते अनेक वर्षांपासून परिसरातील लोकांमध्ये लोकप्रिय आहेत, यामुळेच भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे उमेदवार सर्वात वयोवृद्ध योगेश पटेल यांच्याशिवाय गुजरात निवडणुकीत इतर 7 उमेदवार आहेत, ज्यांनी पाचपेक्षा जास्त वेळा निवडणूक जिंकली आहे. सातपैकी पाच उमेदवार भाजपचे, तर एक उमेदवार अपक्ष आहे. भाजपकडून मांजलपूरमधून योगेश पटेल, द्वारकामधून पबुभा मेनक, गरियाधरमधून केशू नाकर्णी, भावनगर ग्रामीणमधून पुरुषोत्तम सोलंकी आणि नडियादमधून पंकज देसाई हे पाच उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे, झगडिया मतदारसंघातून 75 वर्षीय छोटू भाई वसावा, तर मधु श्रीवास्तव अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

1 डिसेंबर रोजी मतदानगुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वच पक्षांचे दिग्गज जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यात 89 जागांसाठी 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला उर्वरित जागांसाठी मतदान होणार आहे.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी