शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: एका कुटुंबाला खूश करण्यासाठी मला 'रावण' म्हणाले, 'शिव्या' दिल्या; PM मोदींचा घणाघात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 16:48 IST

Gujarat Election 2022: 'काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांच्यामध्ये मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरू.'

Gujarat Election 2022: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज एकूण 182 जागांपैकी 89 जागांसाठी मतदान होत आहे. तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात व्यस्त आहेत. पीएम मोदींनी आज कलोल येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमध्ये मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरू असल्याचा टोला मोदींनी लगावला. तसेच, कोणी मला हिटलर म्हणतो तर कोणी रावण म्हणतो. एका कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी खर्गे यांनी मला रावण म्हटले, असेही मोदी म्हणाले.

माझे गुण कांग्रेसला त्रास देतातयावेळी लोकांना उद्देशून पीएम मोदी पुढे म्हणतात की, ज्या मोदीला तुम्ही बनवले, त्याचा अपमान म्हणजे तुमचा अपमान आहे. मी गुजरातचा मुलगा आहे. तुमच्यामुळे माझ्यात जे गुण आले, ते गुण काँग्रेसला त्रास देत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, 2014 च्या आधी भारत मोबाइलच्या क्षेत्रात इतकी मोठी क्रांती करेल, असा विचारही कुणी केला नव्हता. 2014 मध्ये दिल्लीत मोबाइल फोन तयार करण्याचे दोन कारखाने होते, आता 200 पेक्षा जास्त आहेत. आपण जगातील सर्वात मोठे फोन निर्माता झालो आहोत, अंसही मोदी म्हणाले.

मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरू आहेयावेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, काँग्रेस पार्टी रामसेतूचा तिरस्कार करते. पंतप्रधान पदाचा अपमान करण्यासाठी मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरू आहे. कोणी रावण बोलतो तर कोणी हिटलर बोलतो. काँग्रेसला माहिती नाही की, गुजरातमध्ये रामभक्त आहेत. रामभक्तांच्या भूमिवर त्यांनी मला 100 डोके असलेला रावण म्हटले आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास असता, तर त्यांनी माझ्यावर अशी टीका केली नसती, अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022congressकाँग्रेस