शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: ही निवडणूक २५ वर्षांचे भवितव्य ठरवणारी, पंतप्रधान नरेंद्र माेदी, आता माेठी झेप घेण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 11:07 IST

Gujarat Election 2022: गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक ही आमदार किंवा सरकार निवडण्यासाठी नसून राज्याचे पुढील २५ वर्षांचे भवितव्य ठरविण्यासाठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे म्हटले.

पालनपूर : गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक ही आमदार किंवा सरकार निवडण्यासाठी नसून राज्याचे पुढील २५ वर्षांचे भवितव्य ठरविण्यासाठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे म्हटले.

बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते. केंद्रातील व गुजरातमधील भाजप प्रणीत सरकारांनी राज्यामध्ये खूप विकासकामे केली आहेत. परंतु आता ‘मोठी झेप’ घेण्याची वेळ आली आहे.“ही निवडणूक कोण आमदार होईल व कोणाचे सरकार सत्तेवर येईल याची नाही, तर गुजरातचे पुढील २५ वर्षांचे भवितव्य ठरवणारी आहे. गुजरातला विकसित राज्यांच्या श्रेणीत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत,” असेही पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले, “तुम्ही मला तुमच्या समस्या सांगण्याची गरज नाही; कारण मी इथे लहानाचा मोठा झालो आहे.’’

भाजपच्या कुशासनावर बोला : खरगेनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दूषण देण्याऐवजी राज्यातील भाजपच्या कुशासनावर बोलले पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिहल्ला चढवला. २७ वर्षांचा हिशेब द्या, गुजरात उत्तरे मागत आहे, असे ट्वीट काँग्रेस अध्यक्षांनी केले.

भाजप पूर्वीसारखा  नाही : गहलोतभाजप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असे म्हणत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर हल्ला चढविला. गुजरातमधील किमान ३३ आणि हिमाचलमधील २१ आमदारांनी बंडखोरी केली आहे. लोक बोलू लागले आहेत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा