शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election 2022: गुजरात भाजपमध्ये पसरले बंडखोरीचे लोण, अनेक नेत्यांची अपक्ष लढण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 06:58 IST

Gujarat Assembly Election 2022: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या किमान एक विद्यमान आमदार आणि चार माजी आमदारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची धमकी दिली आहे.

अहमदाबाद : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या किमान एक विद्यमान आमदार आणि चार माजी आमदारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची धमकी दिली आहे.भाजपचे माजी आमदार हर्षद वसावा यांनी शुक्रवारीच अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या नांदोड जागेवरून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. वडोदरा जिल्ह्यात तिकीट नाकारण्यात आल्यानंतर एक विद्यमान आणि भाजपचे दोन माजी आमदार पक्षाच्या विरोधात उभे आहेत. वाघोडियाचे सहा वेळा आमदार मधु श्रीवास्तव, वडोदरा जिल्ह्यातील पदरा मतदारसंघातील भाजपचे आणखी एक माजी आमदार दिनेश पटेल उर्फ दिनू मामा यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. 

काँग्रेसची नऊ उमेदवारांची यादी जाहीरगुजरात विधानसभेसाठी काँग्रेसने नऊ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. द्वारका विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने मलुभाई कंडोरिया यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने आतापर्यंत १०४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 

आप उमेदवाराने उमेदवारी अर्जासाठी जमविला निधीगुजरातमधील वडोदरा येथील सयाजीगंज येथील आम आदमी पक्षाच्या उमेदवार स्वजल व्यास यांनी सुरक्षा ठेव भरण्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून निधी गोळा केला. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या आवाहनावर दोन तासांत नऊ हजार रुपये जमा झाले.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप