शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'गुजरातमध्ये AAPची सत्ता येणार', अरविंद केजरीवालांनी थेट कागदावर लिहून दिलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 13:48 IST

अरविंद केजरीवालांनी पत्रकार परिषदेत कागदावर लिहून पक्षाच्या विजयाचा दावा केला आहे.

अहमदाबाद: आम आदमी पक्षाचेचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुजरातमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा केलाय की, राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार येणार आहे. नुसता दावा केला नाही, तर त्यांनी पत्रकार परिषदेत कागदावर लिहून दिले. 

अरविंद केजरीवाल म्हणाले की, 27 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला यंदा मोठा झटका बसणार आहे. रस्त्यावर कुणालाही विचारा, तो म्हणले आपला मतदान करणार. यामुळेच भाजपमध्ये घबराट पसरली आहे. गुजरात हे पहिले राज्य आहे, जिथे सामान्य माणूस मतदानाबाबत बोलायला घाबरतोय. त्याला भाजपचे लोक मारतील असे वाटते, असे केजरीवाल म्हणाले. तसेच, गुजरातमध्ये आपच्या 92+ जागा येतील, असंही ते म्हणाले.

तसेच, गुजरातमध्ये काँग्रेसचा मतदार शोधूनही सापडत नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला. यावेळी भाजपची मोठी व्होट बँक 'आप'ला मत देईल. माझे राजकीय भाकीत खरे ठरणार, असेही केजरीवाल म्हणाले. हा दावा करताना केजरीवाल यांनी भर पत्रकार परिषदेत कागदावर लिहून दिले. विशेष म्हणजे, पंजाब निवडणुकीदरम्यानही त्यांनी अशाच प्रकारचा दावा केला होता आणि तिथे त्यांचे सरकार आले. 

जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी गुजरातमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की, आमचे सरकार स्थापन झाल्यास 31 जानेवारीपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल. मी हवेत बोलत नाही, आम्ही पंजाबमध्ये ओपीएस लागू केला आहे. मसाज पार्लरबाबत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्यावर केजरीवाल म्हणाले की, भाजप दिल्लीत व्हिडिओ शॉप उघडणार आहे, भाजप ही व्हिडिओ बनवणारी कंपनी बनली आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस