शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री, आज शपथ घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 06:53 IST

हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी सुखविंदरसिंह सुक्खू

सिमला : चार वेळा आमदार राहिलेले सुखविंदरसिंह सुक्खू यांनी रविवारी हिमाचल प्रदेशचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. 

मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार राहिलेल्या प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभासिंह याही यावेळी हजर होत्या. रिज मैदानावर समारंभात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सुक्खू यांना शपथ दिली. मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, केंद्रीय मंत्री आनंद शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

गुजरातमध्ये पटेल दुपारी आज शपथ घेणारगुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड यश मिळविल्यानंतर भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा त्या राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत. ते आज, १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आदी केंद्रीयमंत्री तसेच भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Himachal Pradeshहिमाचल प्रदेश