शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात एटीएसकडून सागरी सीमेवर १७५ कोटींचे ड्रग्स जप्त; ५ पाकिस्तानींना केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 16:31 IST

पाकिस्तानी मच्छिमारांच्या बोटीतून ड्रग्स आणणार असल्याची माहिती खबरींनी दिली

अहमदाबाद - गुजरात एटीएस आणि इंडियन कोस्टगार्डच्या संयुक्त कारवाईत पाच पाकिस्तानी नागरिकांना ड्रग्ससह अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांकडून १७५ कोटी किंमतीचे ड्रग्स ताब्यात घेण्यात एटीएसला यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून हा माल भारतात आणला जात असल्याची माहिती एटीएस मिळाली. सध्या पोलिसांनी या ५ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. 

या प्रकरणावर बोलताना गुजरात एटीएसने सांगितलं आहे की, पाकिस्तानी मच्छिमारांच्या बोटीतून ड्रग्स आणणार असल्याची माहिती खबरींनी दिली. त्यानुसार कोस्टगार्ड, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि गुजरात एटीएसने सर्च ऑपरेशन सुरु केलं. त्यावेळी पाकिस्तानच्या कराचीवरुन निघालेली बोट कच्छच्या सीमेवरुन भारतात प्रवेश केल्याचं कळालं. त्यावेळी या बोटीला पकडण्यात आलं. यामध्ये ५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३५ पाकिटं जप्त करण्यात आली आहे. 

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर कच्छच्या सीमेवरील सुरक्षा वाढविण्यात आली होती. गुजरातमार्गेने दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती असल्याने कोस्टगार्ड आणि भारतीय नौदलाने या भागात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.  

टॅग्स :Drugsअमली पदार्थPakistanपाकिस्तानIndiaभारतGujaratगुजरातAnti Terrorist Squadएटीएस