शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांच्या एन्ट्रीवरून गुजरात काँग्रेसमध्ये 'घमासान'; नेते म्हणतायत, ...पैसे खर्च करणं 'बेकार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 16:01 IST

गुजरात काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे, की प्रशांत किशोर यांच्यामुळे, फारसा फरक पडणार नाही. ग्रामीण भाग हा काँग्रेसचा गड आहे आणि शहरी भागात भाजपचा पराभव करणे अवघड आहे, हे नेत्यांनाही माहीत आहे. मग...

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या मुद्द्याव, गुजरातकाँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसत आहे. ग्रामीण भागांत काँग्रेस पक्ष आधीपासूनच मजबूत आहे आणि प्रशांत किशोर हे शहरी भागांत फारसे काही करू शकत नाहीत, कारण शहरी भाग हा भाजपचा पारंपरिक गड आहे, असे पक्षाच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. तसेच, यासंदर्भात कुठल्याही निर्णयावर पोहोचण्यास आणखी विलंब करू नये, याचा पक्षाच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो, असेही पक्षाच्या वरिष्ठांना कळविण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रशांत किशोर हे नोव्हेंबर 2022 मध्ये होणाऱ्या गुजरात निवडणुकीऐवजी, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत मोठी संधी शोधत आहेत. यातच गुजरात काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे, की प्रशांत किशोर यांनी पक्षासाठी काम करण्यावरून गुजरात काँग्रेसमध्ये दुमत आहे. काँग्रेसने 2017 मध्ये भाजपला मोठी टक्कर दिली आणि 182 सदस्य असलेल्या या राज्यात दोन अंकी आकडा ओलांडू दिला नाही, असेही ते म्हणाले.

प्रशांत किशोर यांच्यामुळे गुजरातमध्ये फार फरक पडणार नाही -गुजरात काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे, की प्रशांत किशोर यांच्यामुळे, फारसा फरक पडणार नाही. ग्रामीण भाग हा काँग्रेसचा गड आहे आणि शहरी भागात भाजपचा पराभव करणे अवघड आहे, हे नेत्यांनाही माहीत आहे. मग किशोर यांना बोर्डावर आणण्यासाठी एवढा पैसा खर्च करण्याची काय गरज? तो प्रचार आणि इतर काही कामांसाठी उमेदवारांना द्यायला हवा. यामुळे पक्षाला अधिक फायदा होईल." याच बरबोर, माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रशांत किशोर यांनी पक्षासोबत यावे, अेसही गुजरात काँग्रेसमधील काही नेत्यांचे मत आहे. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरGujaratगुजरातcongressकाँग्रेस