शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये बैलाने उधळली काँग्रेसची प्रचारसभा, कार्यकर्ते पळाले, गहलोत यांनी गंभीर आरोप केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 11:55 IST

Gujarat Assembly Election 2022: काँग्रेसच्या प्रचारसभेतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत भाषण देत असताना सभेच्या ठिकाणी एक बैल घुसला. त्यामुळे सभेत एकच गोंधळ झाला.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. गुजरातमध्ये सत्तापरिवर्तन करण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या प्रचारसभेतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत भाषण देत असताना सभेच्या ठिकाणी एक बैल घुसला. त्यामुळे सभेत एकच गोंधळ झाला. तसेच सभेला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची पळापळ झाली. अखेर या सांडाला कसेबसे सभास्थळावरून हाकलण्यात आले. दरम्यान, काँग्रेसची सभा उधळण्यासाठी भाजपाने हा कट रचल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी केला आहे.  

बैलाला सभास्थळावरून हाकलल्यानंतर गहलोत यांनी पुन्हा एकदा भाषणाला सुरुवात केली. तेव्हा ते म्हणाले की, हे गाई-बैल मी लहानपणापासून पाहतोय. जेव्हा कधी काँग्रेसची सभा असते तेव्हा भाजपावाले सभा उधळण्यासाठी गाय किंवा बैलाला घुसवतात, असा आरोप त्यांनी केला. 

दरम्यान, आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक बैल सभेच्या ठिकाणी येताना दिसत आहे. तसेच तो गर्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याने लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत आहेत. 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022congressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोतPoliticsराजकारण