सुरभि महिला मंडळतर्फे आपली वास्तूबाबत मार्गदर्शन
By Admin | Updated: February 5, 2016 00:33 IST2016-02-05T00:33:47+5:302016-02-05T00:33:47+5:30
जळगाव- सुरभि महिला मंडळ, ब्रााण महासंघ यांच्यातर्फे ६ रोजी दुपारी ४ वाजता व.वा.वाचनालयात टिळक हॉल येथे अविनाश कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. ते आपली वास्तू आपले आरोग्य यावर ते मार्गदर्शन करतील. उपस्थितीचे आवाहन रेवती शेंदुर्णीकर, स्वाती कुलकर्णी यांनी केले आहे.

सुरभि महिला मंडळतर्फे आपली वास्तूबाबत मार्गदर्शन
ज गाव- सुरभि महिला मंडळ, ब्रााण महासंघ यांच्यातर्फे ६ रोजी दुपारी ४ वाजता व.वा.वाचनालयात टिळक हॉल येथे अविनाश कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. ते आपली वास्तू आपले आरोग्य यावर ते मार्गदर्शन करतील. उपस्थितीचे आवाहन रेवती शेंदुर्णीकर, स्वाती कुलकर्णी यांनी केले आहे. वनिता विश्व महिला मंडळातर्फे कार्यक्रमजळगाव : वनिता विश्व महिला मंडळातर्फे ७ रोजी दुपारी ४ वाजता मंडळाच्या जिल्हा पेठमधील सभागृहात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आशादीप वसतीगृहातील महिला त्यात उपस्थित राहतील. तसेच अशोक जोशी यांचा कथाकथनाचा कार्यक्रम होईल, असे रुक्मिणी चौधरी यांनी कळविले आहे.