शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Video - लग्नात चिप्स, स्नॅक्सवर तुटून पडले पाहुणे; चेंगराचेंगरीत चिमुकलीवर सांडला उकळता चहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 19:38 IST

सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी अक्षरश: खूप गोंधळ घातला. चिप्सच्या पाकिटासाठी ते भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले.

लग्नाचे भन्नाट व्हिडीओ हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे गमतीशीर असतात तर काही विचार करायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. लग्नासाठी आलेले पाहुणे मंडळी चक्क चिप्स आणि स्नॅक्सवर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. यात नवरदेवही मागे राहिला नाही.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे, जिथे सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी अक्षरश: खूप गोंधळ घातला. चिप्सच्या पाकिटासाठी ते भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले. याच दरम्यान हाणामारी देखील झाली. लोक चिप्सच्या बॉक्ससाठी, पाकिटासाठी एकमेकांना मारू लागले.

लग्न मंडपातच चेंगराचेंगरी झाली. लोक मिळेल ते चिप्सचं पाकिट घेऊन पळत होते. हा सामूहिक विवाह कार्यक्रम हमीरपूरच्या राठी शहरात आयोजित करण्यात आला होता. पाहुण्याच्या या कृतीने कार्यक्रमाची वाट लागली. चिप्स आणि स्नॅक्सवरून इतकी हाणामारी झाली की उकळता चहा एका मुलीच्या अंगावर सांडला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यानंतर आयोजकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लग्नातील पाहुण्यांसाठी अन्नपदार्थांची सोय करण्यात आल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे. तर काहींनी नीट व्यवस्था नसल्याने गोंधळ उडाल्याचं सांगितलं. या लग्नसोहळ्याची सर्वत्रच जोरदार चर्चा रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wedding chaos: Guests fight over snacks, tea spills on child.

Web Summary : At a Uttar Pradesh wedding, guests fought over chips and snacks, leading to chaos. A child was scalded by hot tea in the ensuing scuffle, raising questions about event management.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया