शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जीएसटी भरपाई निधी अन्यत्र वापरला; कॅगचा केंद्रावर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 01:12 IST

धवारी संसदेत सादर झालेल्या कॅगच्या अहवालात म्हटले आहे की, भरपाई निधी बेकायदेशीररीत्या सीएफआयमध्ये वळविल्यामुळे महसूल संकलनाचे आकडे वाढलेले दिसले, तसेच वित्तीय तुटीचे आकडे कमी झालेले दिसले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २0१७-१८ आणि २0१८-१९ या वर्षांत केंद्र सरकारने तब्बल ४७,२७२ कोटींचा जीएसटी भरपाई निधी कन्सॉलिडेटेड फंडात (सीएफआय) वळता करून अन्यत्र वापरल्याचा ठपका महालेखापालांनी (कॅग) अहवालात ठेवला आहे.

बुधवारी संसदेत सादर झालेल्या कॅगच्या अहवालात म्हटले आहे की, भरपाई निधी बेकायदेशीररीत्या सीएफआयमध्ये वळविल्यामुळे महसूल संकलनाचे आकडे वाढलेले दिसले, तसेच वित्तीय तुटीचे आकडे कमी झालेले दिसले. राज्यांना भरपाई देण्यास निधी नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. निधी उपलब्ध होईपर्यंत राज्यांनी कर्ज घेऊन खर्च भागवावा, असा पर्याय केंद्र सरकारने दिला आहे. सीएफआय फंडातून भरपाई द्यावी, अशी मागणी राज्यांनी केली होती. त्यावर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, ‘कायद्यानुसार सीएफआय फंडातून राज्यांना भरपाई देता येत नसल्याचे मत अटर्नी जनरल यांनी दिले आहे.’ आता भरपाई फंडातील निधी सीएफआय फंडात हस्तांतरित करून अन्यत्र खर्च केल्याचा ठपका कॅगने ठेवल्याने सरकारची कोंडी झाली.

हे बेकायदेशीर आहेकॅगने म्हटले की, २0१७-१८ आणि २0१८-१९ या वर्षांत भरपाई अधिभार निधीतून एकूण ४७,२७२ कोटी रुपये ‘शॉर्ट-क्रेडिटिंग’ म्हणून दाखविले गेले आहेत. जीएसटी भरपाई अधिभार कायदा २0१७ अन्वये असे ‘शॉर्ट-क्रेडिटिंग’ करणे बेकायदेशीर आहे.

टॅग्स :GSTजीएसटी