शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीतून सर्वसामान्यांची होणार सुटका?, धर्मेंद्र प्रधानांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 13:08 IST

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी दिल्ली - गेल्या 12 दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपासून जनतेची लवकरच सुटका होईल, असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहे. इंधन दरवाढीपासून सर्वसामान्यांची लवकरच सुटका होऊ शकते. दरवाढ कमी करण्यासंबंधी केंद्र सरकारकडून कार्य सुरू आहे, असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत यावेळी प्रधान यांनी दिले आहेत.

(Fuel Price Hike: इंधन दरवाढीची परिस्थिती टाळता येणार नाही- नितीन गडकरी)

गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे जनतेचा रोष वाढत चालल्याचं पाहून मोदी सरकारही हादरलंय. डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ मालवाहतूकदारांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे, तर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. हे तापलेलं वातावरण पाहून, या परिस्थितीतून लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान दिलं आहे. त्यामुळे आता कोणता कर किती प्रमाणात कमी होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

जीएसटीचा मार्ग - प्रधानप्रधान म्हणालेत की, या परिस्थितीतून मार्ग निघेल, याचा मला संपूर्ण विश्वास आहे. ज्याद्वारे मध्यम वर्गीय व सर्वसामान्यांना इंधर दरवाढीतून सुटका मिळेल. यासाठी सरकारचं आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरदेखील नजर असून यातून काही-न्-काही मार्ग नक्की काढण्यात येईल. या समस्येसाठी तत्कालीन, दीर्घकालीन उपायांसंबंधी विचारविनिमय सुरू आहेत. शिवाय, इंधन दरवाढ कमी करण्यासाठी जीएसटीदेखील एक उपाय आहे, असेही प्रधान म्हणालेत. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलGSTजीएसटी