श्रीनगरमधील हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला झाला आहे. हरी सिंग मार्गावर सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करण्याच्या हेतूनं हा हल्ला करण्यात आला. सध्या या भागात सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती पूर्वपदावर आल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये श्रीनगरमध्ये हल्ला झाला आहे.
श्रीनगरच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये ग्रेनेड हल्ला; सर्च ऑपरेशन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 15:42 IST