महापालिकेतर्फे शंकरराव चव्हाण यांना अभिवादन

By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:02+5:302015-07-15T00:15:02+5:30

सोलापूर :

Greetings to Shankarrao Chavan by Municipal Corporation | महापालिकेतर्फे शंकरराव चव्हाण यांना अभिवादन

महापालिकेतर्फे शंकरराव चव्हाण यांना अभिवादन

लापूर :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे महापौर सुशीला आबुटे यांनी डफरीन चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी सभागृहनेते संजय हेमगड्डी, नगरसेवक देवेंद्र भंडारे, अमोल शिंदे, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, राजन कामत, विठ्ठल भंडारी, राहुल गायकवाड, नगरसचिव ए. ए. पठाण, जनसंपर्क अधिकारी प्रवीण दंतकाळे, जे. डी. आमणगी, मल्लू सकट आदी उपस्थित होते.
000
फोटोओळी...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे महापौर सुशीला आबुटे यांनी डफरीन चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी सभागृहनेते संजय हेमगड्डी, नगरसेवक देवेंद्र भंडारे, अमोल शिंदे, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, बसवराज म्हेत्रे, अंबादास गुत्तीकोंडा, हेमा चिंचोळकर, सुमन जाधव, राजन कामत आदी दिसत आहेत.

Web Title: Greetings to Shankarrao Chavan by Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.