जयंतीनिमित्त लहुजींना अभिवादन

By Admin | Updated: November 15, 2015 21:13 IST2015-11-15T21:13:56+5:302015-11-15T21:13:56+5:30

शिरूर : लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनाही अभिवादन करण्यात आले.

Greetings to Lohuji for the birth anniversary | जयंतीनिमित्त लहुजींना अभिवादन

जयंतीनिमित्त लहुजींना अभिवादन

रूर : लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनाही अभिवादन करण्यात आले.
लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते अण्णा भाऊ साठे चौकात एकत्र आले. तेथे त्यांनी साळवे व साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लहुजी शक्ती सेनेचे शहराध्यक्ष दादाभाऊ लोखंडे, प्रवक्ते लक्ष्मण मांढरे, जिल्हा सरचिटणीस नागेश शेलार, अनिल जाधव, विजय जगधने, शरद गायकवाड, दत्ता साळवे, संदीप बोरगे, विकास कांबळे, आकाश ससाणे, सागर लोखंडे, नवनाथ गावडे, विजय घुमटकर, मनोज धोत्रे, अविनाथ साबळे आदी या वेळी उपस्थित होते.
फोटो ओळ : लहुजी साळवे जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

Web Title: Greetings to Lohuji for the birth anniversary