क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना अभिवादन

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:30+5:302015-02-18T00:13:30+5:30

औरंगाबाद : क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना १३४ व्या स्मृतिदिनानिमित्त आश्विन गोपी मित्रमंडळातर्फे अभिवादन करण्यात आले. बळीराम पाटील हायस्कूलसमोरील लहुजींच्या पुतळ्याजवळ झालेल्या या कार्यक्रमास डॉ. दिवाकर कुलकर्णी, डॉ. प्रसन्न पाटील, उत्तमराव कांबळे, भगवान घोडमोडे, गोपी विटके, प्राचार्य खोतकर, प्रा. संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Greetings to Krantiguru Lahuji Salve | क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना अभिवादन

क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना अभिवादन

ंगाबाद : क्रांतिगुरू लहुजी साळवे यांना १३४ व्या स्मृतिदिनानिमित्त आश्विन गोपी मित्रमंडळातर्फे अभिवादन करण्यात आले. बळीराम पाटील हायस्कूलसमोरील लहुजींच्या पुतळ्याजवळ झालेल्या या कार्यक्रमास डॉ. दिवाकर कुलकर्णी, डॉ. प्रसन्न पाटील, उत्तमराव कांबळे, भगवान घोडमोडे, गोपी विटके, प्राचार्य खोतकर, प्रा. संजय गायकवाड आदींची उपस्थिती होती.

Web Title: Greetings to Krantiguru Lahuji Salve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.