कर्देहळ्ळी येथे बाबासाहेबांना अभिवादन
By Admin | Updated: April 15, 2015 00:03 IST2015-04-15T00:03:31+5:302015-04-15T00:03:31+5:30
सोलापूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्देहळ्ळी (ता. द. सोलापूर) येथील राष्ट्रमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालयामध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कृष्णात पवार, सरपंच दीपक सावंत, माजी सरपंच शाहू पोळ, विश्वनाथ पवार, बाळू गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नागेश शिंदे, परमेश्वर सावंत उपस्थित होते.

कर्देहळ्ळी येथे बाबासाहेबांना अभिवादन
स लापूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्देहळ्ळी (ता. द. सोलापूर) येथील राष्ट्रमाता जिजाऊ सार्वजनिक वाचनालयामध्ये अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कृष्णात पवार, सरपंच दीपक सावंत, माजी सरपंच शाहू पोळ, विश्वनाथ पवार, बाळू गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नागेश शिंदे, परमेश्वर सावंत उपस्थित होते.