शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Graphic - मोबाइलमुळे गेला २१३८ लोकांचा जीव, पाहणीतील निष्कर्ष

By पवन देशपांडे | Updated: September 8, 2017 01:53 IST

गेल्या वर्षभरात वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने देशभरात २१३८ लोकांना जीव गमवावा लागल्याचे निदर्शनास आले आहे.

नवी दिल्ली , दि. 7 -अपघात टाळण्यासाठी वाहन चालवताना मोबाइलचा वापर करू नका, या सूचना अनेक जण पाळत नाहीत, असे आढळून आले आहे. गेल्या वर्षभरात वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने देशभरात २१३८ लोकांना जीव गमवावा लागल्याचे निदर्शनास आले आहे. अशा अपघातांत केवळ वाहनचालकच नव्हे, तर रस्त्यांवरून चालणाºयांचाही मृत्यू झाला आहे.याशिवाय चुकीच्या पद्धतीचे स्पीडब्रेकर्स, रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची अर्धवट व दर्जाहीन बांधकामे यांमुळे होणाºया अपघातांमध्ये रोज २६ लोकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे.केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सर्व राज्यांकडून माहिती मागवून अपघातांसंबंधीचा एक अहवाल तयार केला आहे. त्यात मोबाइलचा वापर करताना झालेल्या अपघातांत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक लोक मरण पावल्याचे आढळून आले. महाराष्ट्रातील १७२ जणांनीही मोबाइलवर बोलताना जीव गमावला.

 

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारत