ग्रां. प.निवडणुका १४ आक्षेप ग्रा
By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:00+5:302015-02-13T23:11:00+5:30
नागपूर: एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या जिल्ातील १२९ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रभाग रचनेसंदर्भात मागवण्यात आलेल्या आक्षेपांपैकी १४ ग्रा धरण्यात आले असून त्यानुसार प्रभागात फेररचना करण्यात येणार आहे.

ग्रां. प.निवडणुका १४ आक्षेप ग्रा
न गपूर: एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रभाग रचनेसंदर्भात मागवण्यात आलेल्या आक्षेपांपैकी १४ ग्राह्य धरण्यात आले असून त्यानुसार प्रभागात फेररचना करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने तेथे एप्रिल महिन्यात निवडणुका होणार आहे. निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून आक्षेप मागवण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५४ आक्षेप प्रशासनाला प्राप्त झालेे. त्यापैकी १४ ग्राह्य धरण्यात आले व त्यानुसार प्रभागाची फेररचना करण्यात येणार आहे. पाच गावांना महसुली दर्जा न मिळाल्याने तेथे निवडणुका होणार नाहीत. ही सर्व गावे पुनर्वसित आहेत हे येथे उल्लेखनीय. (प्रतिनिधी)