शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

गोयल यांच्यावरील आरोपांवरून काँग्रेस-भाजपात खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 1:36 AM

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावरील आरोपांवरून काँग्रेस आणि भाजपात खडाजंगी सुरू झाली आहे.

शीलेश शर्मा  नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावरील आरोपांवरून काँग्रेस आणि भाजपात खडाजंगी सुरू झाली आहे. अलीकडेच, फ्लॅशनेट इन्फो सोल्युशन आणि शिर्डी इंडस्ट्रीज् या कंपन्यांशी संबंधित व्यावहारिक कागदपत्रे उघड झाली होती. भाजपाने २८ एप्रिल रोजीच या अनुषंगाने गोयल यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले होते.भाजपाने दस्तावेज जारी करून दावा केला होता की, फ्लॅशनेटचे शेअर्स जुलै २०१४मध्ये विकण्यात आलेहोते. २९ सप्टेंबर २०१४ रोजी नाही. काँग्रेसने उत्तर देत सरकारी कागदपत्रेच जारी केली आहेत. त्यानुसार शेअर्सची विक्री २९ सप्टेंबर २०१४ रोजी करण्यात आली. हाच दावा काँग्रेसने यापूर्वीच केला होता. फ्लॅशनेटचे २७०१० शेअर पीयूष गोयल यांनी विकले होते, तर त्यांच्या पत्नी सीमा गोयल यांनी २३०१० शेअर्स पीरामल स्टेट प्रा. लिमिटेडला विकले होते, तसेच शिर्डी इंडस्ट्रीज्बाबत भाजपाचा दावा फेटाळत काँग्रेसने कागदपत्रे जारी करून भाजपा पीयूष गोयल यांना वाचविण्यासाठी खोटी कागदपत्रे जारी करीत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला.२०१४मध्ये पीयूष गोयल यांनी आपली संपत्ती जाहीर करताना त्यात फ्लॅशनेटचा उल्लेख नव्हता. ३१ मार्च २०१५ रोजी पंतप्रधान कार्यालयाकडे संपत्तीचे विवरण सादर करेपर्यंत त्यांनी फ्लॅशनेटचे शेअर्स विकलेले होते. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी या व्यवहाराशी संंबंधित कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी केली आहे. फ्लॅशनेट इन्फो सोल्युशनचा मूल्यांकन अहवाल जाहीर करण्यात गोयल का कचरत आहेत, असा सवालही त्यांनी केला. सत्य समोर आणण्यासाठी पंतप्रधानांनी पीयूष गोयल यांच्या व्यावसायिक सौद्याशी संबंधित तपशील असलेली कागदपत्रे जाहीर करावीत, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलBJPभाजपा