शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Govt Jobs: उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी; फक्त ग्रॅज्युएशनची अट, पगार 66 हजार

By हेमंत बावकर | Updated: October 12, 2020 09:27 IST

Sarkari Naukri: उच्च न्यायालयातील ही भरती प्रक्रिया मार्च 2020 मध्येच सुरु केली जाणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे ती स्थगित करण्यात आली. आता 1 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्य़ात आली आहे. 

जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुमच्यासाठी उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. राजस्थानउच्च न्यायालयात (HCRAJ) मध्ये क्लार्क आणि असिस्टंटच्या पदांवर भरती निघाली आहे. केवळ एक परिक्षा देऊन सरकारी नोकरी मिळविता येऊ शकते. यासाठी hcraj.nic.in वर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. 

Rajasthan High Court Vacancy 2020: ही भरती प्रक्रिया मार्च 2020 मध्येच सुरु केली जाणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे ती स्थगित करण्यात आली. आता 1 ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्य़ात आली आहे. 

रिक्त पदे:जूनियर ज्यूडिशियल असिस्टंट - 268 पदेक्लार्क ग्रेड 2 - 08 पदेजूनियर असिस्टंट - 18 पदेक्लार्क ग्रेड 2 (डिस्ट्रिक्ट कोर्ट - नॉन टीएसपी) - 1056 पदेक्लार्क ग्रेड 2 (डिस्ट्रिक्ट कोर्ट - टीएसपी) - 61 पदेजूनियर असिस्टंट (नॉन टीएसपी) - 333 पदेजूनियर असिस्टंट (टीएसपी) - 16 पदेएकूण पदे - 1760

शैक्षणिक योग्यता काय? या पदांसाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण असावा. याशिवाय त्याचे वय 18 ते 40 वर्षे या वयोगटात असावे. आरक्षित वर्गासाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. वय 1 जानेवारी 2021 पर्यंतचे गृहित धरले जाणार आहे. 

पे स्केल - 20,800 रुपये प्रति महिना ते 65,900 रुपये प्रति महिना

अर्ज कसा कराल? उच्चन्यायालयातील भरतीसाठी राजस्थान उच्चन्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी लिंक खाली देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात : 1 ऑक्टोबर 2020अर्ज प्रक्रियेची शेवटची मुदत : 1 नोव्हेंबर 2020 अर्ज शुल्क अंतिम तारिख - 2 नोव्हेंबर 2020

शुल्क किती? जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी 500 रुपये. राजस्थानच्या एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 350 रुपये. 

लिंक्स HCRAJ clerk notification 2020 साठी इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...https://hcraj.nic.in/hcraj/recruitment_detail.php?id=MzA=&_ga=2.117746889.1300797954.1602381406-763477693.1584512576

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRajasthanराजस्थानgovernment jobs updateसरकारी नोकरी