शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी सोडायची असल्यास आरबीआय गव्हर्नरने सरकारला नडावे : मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 12:37 IST

आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांमधील वादावरून मनमोहन सिंग यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे.

नवी दिल्ली : आरबीआय गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांमधील वादावरून मनमोहन सिंग यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. मनमोहन यांनी त्याच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकात म्हटले होते, की अर्थमंत्रीपद हे आरबीआय गव्हर्नरपेक्षा वरचे असते. मनमोहन सिंग हे आरबीआय गव्हर्नरही होते. हा गव्हर्नर सरकारला तेव्हाच नडू शकतो, जेव्हा त्याने नोकरी सोडण्याचे ठरविले असले पाहिजे, असे या पुस्तकात म्हटले आहे. हे पुस्तक 2014 मध्ये प्रकाशित झाले होते. 

आरबीआयमधील काम केलेल्या दिवसांची आठवण सांगताना सिंग यांनी गव्हर्नरला कोणताही निर्णय घेताना आधी सरकारची मंजुरी घ्यावी लागते. अर्थमंत्र्यांचे पद मोठे असल्याने गव्हर्नरला त्यांच्या सूचना टाळता येत नाहीत. जर त्याला नोकरी सोडायची असेल तरच तो मंत्र्यांशी वाद घालू शकतो, असे म्हटले आहे. 

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सिंग हे गव्हर्नर होते. त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मी त्यांना आरबीआयची भुमिका स्पष्ट केली आणि इच्छा नसेल तर निर्णय फेटाळण्यासही सांगितले होते. ती एक सरकारी योजना होती. सरकारने आरबीआयला आदेश देऊन हा वाद संपवला, अशीही आठवण त्यांनी या पुस्तकामध्ये दिली आहे. दमन सिंग यांनी स्ट्रिक्टली पर्सनल: मनमोहन गुरुशरण हे पुस्तक लिहिले आहे. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकUrjit Patelउर्जित पटेलManmohan Singhमनमोहन सिंग