शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणा विधानसभेत सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला, विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 14:44 IST

हरियाणा विधानसभेत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

हरियाणा विधानसभेत मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारने बहुमताचा आकडा गाठला आहे. विधानसभेचे कामकाज बुधवारी सकाळी ११ वाजता फ्लोअर टेस्टसाठी  सुरू झाले आणि यादरम्यान विश्वासदर्शक ठरावावर सुमारे तीन तास चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री नायब सैनी यांनीही सभागृहाला संबोधित केले. यादरम्यान दुपारी २ वाजण्याच्या सुमारास विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू असताना विरोधकांनी गुप्त मतदानाची मागणी केली होती. पण यास नकार दिला.

कुटुंबातील एका महिलेला १ लाख रुपये, काँग्रेसकडून ‘नारी न्याय गॅरंटी’च्या माध्यमातून ५ मोठ्या घोषणा

बुधवारी सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच जेजेपीच्या ५ आमदारांनी सभात्याग केला. यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या समर्थनार्थ आणि विरोधात मते मांडली. या काळात वेळोवेळी गदारोळ झाला. तिथे आमदारांनी सभागृहात आपले म्हणणे मांडले. यादरम्यान दुपारी दीडच्या सुमारास मुख्यमंत्री नायब सैनी यांचे भाषण सुरू झाले.

मुख्यमंत्री सैनी म्हणाले की, भाजपमध्ये सामान्य कार्यकर्ताच मुख्यमंत्री होऊ शकतो. नायब सैनी यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे कौतुक केले. जे आवडत नाही ते ठळकपणे मांडणे हे विरोधकांचे काम असल्याचे सैनी म्हणाले. पण विरोधकांनाही गरीबांसाठी आयुष्मान कार्ड बनवणे पसंत नाही. मनोहर लालजींच्या सरकारमध्ये एक व्यवस्था होती. आपल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री नायब सैनी यांनी मनोहर लाल यांचे कौतुक केले. सीएम विंडोच्या माध्यमातून राज्यातील जनतेला न्याय मिळाला आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा