शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील जखमींवर सरकार करणार २.५ लाखांपर्यंत खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 04:28 IST

यात अशा लोकांचा समावेश करण्यात येईल जे हीट अ‍ॅण्ड रनचे शिकार झाले आहेत किंवा अशा वाहनाच्या तडाख्यात सापडले आहेत ज्यांचा थर्ड पार्टी विमा नाही.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या लोकांवर मोफत उपचार करण्याची योजना सरकार तयार करीत आहे. याअंतर्गत दुर्घटनेत जखमी होणाºया व्यक्तीवर अडीच लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार करणार आहे. ही योजना टो यात अशा लोकांचा समावेश करण्यात येईल जे हीट अ‍ॅण्ड रनचे शिकार झाले आहेत किंवा अशा वाहनाच्या तडाख्यात सापडले आहेत ज्यांचा थर्ड पार्टी विमा नाही.ल टॅक्सला लिंक करण्याची तयारी सुरू आहे.या योजनेनुसार, रस्ते अपघातात जखमी होणाºया लोकांवर कॅशलेस उपचार केले जातील.यासाठी अडीच लाख रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.पाच वर्षांत तीनपट होणार टोल मार्ग25,000 कि.मी. मार्गावर टोल वसूल केला जातो. देशात १.४० लाख कि.मी. लांब महामार्ग आहेत.मंत्रालयाची अशी योजना आहे की, आगामी पाच वर्षांत नव्या टोल मार्गाची निर्मिती ७५ हजार कि.मी.पर्यंत करावी. यामुळे टोल महसुलात वाढ होईल.2019-20 मध्येसरकारला मागील आर्थिक वर्षात टोल टॅक्समधून 30,000 कोटी रुपयांची कमाई झाली होती. देशात एकूण ५६३ टोल प्लाझावर टोल वसूल करण्यात येतो. उत्तर प्रदेश ६६, महाराष्ट्र ५१, बिहार १९, आंध्रमध्ये ४२, कर्नाटक ४१, मध्यप्रदेश ४८ आणि गुजरातमध्ये ४० टोल प्लाझा आहेत.सप्टेंबरपासून वाढणार टोलचे दरटोल प्लाझातून जाणाºया वाहनांना आगामी महिन्यापासून अधिक टोल द्यावा लागणार आहे. परिवहन मंत्रालयाने टोल टॅक्सच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी आणि व्यावसायिक वाहनांना वेगवेगळे दर आकारले जातील. नवे दर १ सप्टेंबरपासून लागू होतील.यामुळे प्रत्येक वाहनाला ५ ते १० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

टॅग्स :AccidentअपघातCentral Governmentकेंद्र सरकार