शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आता ड्रायव्हिंग लायसन्सला लागणार आधारचा 'आधार'; लिकिंग अनिवार्य करणार सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 21:01 IST

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांची माहिती

नवी दिल्ली: पॅन कार्डसह अनेक सरकारी योजनांसाठी मोदी सरकारनं आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. यानंतर आता लवकरच ड्रायव्हिंग लायसन्सदेखील आधार कार्डशी जोडावं लागणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डला लिंक करणं लवकरच सरकारकडून अनिवार्य केलं जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. याआधी आधारच्या अनिवार्यतेवरुन मोठा वाद झाला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातदेखील गेलं होतं. त्यावर न्यायालयानं आधारच्या अनिवार्यतेला काही प्रमाणात लगाम घातला. ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड लिंक करणं येत्या काही दिवसांमध्ये अनिवार्य होणार असल्याची माहिती प्रसाद यांनी दिली. ते इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये बोलत होते. 'आम्ही लवकरच एक नवा कायदा आणणार आहोत. त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डला जोडावं लागेल. अनेकदा अपघाताला जबाबदार असणारी व्यक्ती घटनास्थळावरुन पळ काढते आणि त्यानंतर नवं ड्रायव्हिंग लायसन्स तयार करुन घेते. अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत. मात्र आधार कार्डमुळे याला आळा बसेल. एखादी व्यक्ती स्वत:चं नाव बदलू शकते. मात्र ती स्वत:चे बायोमेट्रिक्स बदलू शकत नाही. भुबूळ आणि हाताचे ठसे बदलले जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केल्यावर त्या व्यक्तीच्या नावावर आधीच एक लायसन्स असल्याची माहिती सिस्टमकडून मिळेल,' असं प्रसाद यांनी सांगितलं.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालय