शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

क्रीम लावून गोरं होण्यासाठी आता लागणार डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 16:46 IST

क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागणार आहे.

नवी दिल्ली- क्रीम लावून गोरं होण्याच्या जाहिराती आपण सर्सास पाहतो. जाहिराती पाहून क्रीम विकत घेणारीही लोकही आहेत. एखादी क्रीम वापरून पकटन गोरं होण्याकडे लोकांचाही कल असतो. पण आता याच फेअरनेस क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागणार आहे. सरकारने फेअरनेस क्रीम्ससाठी नवे नियम लागू केले आहेत. आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय फेअरनेस क्रीम्स विकत घेता येणार नाहीत. कारण अनेक फेअरनेस क्रीम्समध्ये स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असल्याचं समोर आलं होतं. 

नुकतंच सरकारने स्टेरॉईड असणाऱ्या क्रीम्सना 'ओव्हर द काऊंटर'च्या विक्री यादीतून काढून शेड्युल-एचमध्ये टाकलं आहे. याअंतर्गत अशाप्रकारच्या फेअरनेस क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन आवश्यक आहे. स्टेरॉइड मिश्रित क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून एफडीएकडून कारवाई होईल. 

नव्या नियमानुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असलेल्या १४ क्रीम्सच्या विक्रीवर बंदी आणली आहे. या नियमांचं पालन केलं नाही तर एफडीएच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. 23 मार्च रोजी याबाबतची सूचना देण्यात आली होती. 

टॅग्स :Healthआरोग्य