शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

...तर लोकसभेसोबतच काश्मीरमध्ये निवडणूक घेऊ- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 20:00 IST

काँग्रेसच्या प्रश्नाला राजनाथ सिंह यांचं उत्तर

 नवी दिल्ली: काँग्रेसची सत्ता असताना काश्मीरमध्ये सुवर्णकाळ होता. तर मग काश्मीरमधील स्थिती आज अशी का?, असा सवाल गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत उपस्थित केला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काश्मीरमधील स्थितीवर भाष्य करत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर राजनाथ सिंह यांनी आझाद यांना प्रत्युत्तर दिलं. निवडणूक आयोगानं सूचना केली, तर लोकसभेसोबतच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होईल, असंही सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी गुलाम नबी आझाद यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस आणि भाजपा सरकारची तुलना केली. 'काँग्रेसनं जम्मू-काश्मीरचा विकास केला. मग आज तिथली परिस्थिती अशी का?' असा प्रश्न सिंह यांनी विचारला. 'पंतप्रधान मोदींनी गेल्या 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरच्या विकासाकडे विशेष लक्ष दिलं. मागील 4 वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरला जितका निधी देण्यात आला, तितका याआधी कधीही देण्यात आला नव्हता. आमच्या सत्ताकाळात दहशतवादी घटना कमी झाल्या. राज्यात शांतता नांदावी, यासाठी आम्ही हुर्रियतशी बोलायलादेखील तयार होतो. मात्र त्यांनी बातचीत करण्यास नकार दिला,' असं सिंह यांनी सभागृहाला सांगितलं.भाजपा सरकार निवडणूक आयोगाला लोकसभेसोबतच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घ्यायला सांगणार का, असा प्रश्न राजनाथ सिंह यांना गुलाम नबी आझाद यांनी विचारला. त्यावर निवडणूक आयोगानं सूचना दिल्यास सरकारला दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यात काहीही अडचण येणार नाही, असं उत्तर सिंह यांनी दिलं. गेल्या वर्षी जून महिन्यात भाजपानं जम्मू-काश्मीरमधील सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. यानंतर नोव्हेंबरमध्ये पीडीपीनं काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीनं सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली होती. मात्र राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्याआधीच विधानसभा विसर्जित केली.  

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाPDPपीडीपीNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक