शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स रद्द करण्याचा केरळ सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 16:56 IST

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केरळ सरकारने दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात आलेला टॅक्स न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला केरळ सरकारने दिलासा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात आलेला टॅक्स न घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे केरळमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचे दर 1 रुपयांचे कमी होणार आहेत. केरळच्या मलयाला मनोरमाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स हटविण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर उद्यापासून लागू करण्यात येणार आहेत. 

केरळमध्ये सध्या पेट्रोलवर 32.02 टक्के टॅक्स आकारण्यात येतो, तर डिझेलवर 25.58 टक्के टॅक्स लावला जातो. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलवर 1 टक्का सेस सुद्धा आकारण्यात येतो. गेल्या वर्षभरात पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात आलेल्या टॅक्सपासून राज्य सरकारला 7795 कोटी रुपयांचे महसूल मिळाले आहे. 

टॅग्स :Petrolपेट्रोलkeralकेरळDieselडिझेलTaxकर