शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

रहस्यमयी बियाणांमुळे भारतात खळबळ , तस्करीबाबत सरकारने जारी केला रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 03:45 IST

अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या कृषी उत्पादनाला धोका ठरणाऱ्या रहस्यमय बियाणांबद्दल भारतासह जगभरातील शेतकऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये अशी बियाणे जहाजांद्वारे पोहोचवली जात असून, त्याबाबत सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे याबाबत इशारा जारी करण्यात आला आहे. कृषी मंत्रालयाचे उपायुक्त (गुणवत्ता नियंत्रक) डॉ. दिलीपकुमार श्रीवास्तव यांच्या सहीनिशी जारी झालेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा प्रकारची रहस्यमयी बियाणे पर्यावरण, कृषी व इको सिस्टीमला धोकादायक ठरू शकतात. अशा प्रकारच्या कृषीविषयक तस्करीमुळे राष्टÑीय सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अशा बियांबाबत सतर्क राहायला हवे. अशा प्रकारच्या बियाणांमधून विविध रोग पसरवण्याचाही कट असू शकतो.‘लोकमत’ने डॉ. श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेश, कृषी विद्यापीठे, संघटना, संबंधित यंत्रणा, आयसीएआर व बियाणे महामंडळांना याबाबत सतर्क करण्यात आले असल्याचे सांगितले. अशा बिया देशातील जैैवविविधतेला धोका ठरू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.भारताच्या कृषी खात्याने ६ आॅगस्ट रोजी जारी केलेल्या या इशाºयाने खळबळ उडवून दिली आहे.पार्सलमधून बियाअमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड, जपान व काही युरोपियन देशांमध्ये अशा प्रकारच्या बिया मोठ्या प्रमाणावर जहाजे/पार्सलमधून पोहोचल्या आहेत. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.स्वीत्झर्लंडस्थित आंतरराष्टÑीय बियाणे फेडरेशनने म्हटले आहे की, भारत जागतिक करारात सहभागी असल्यामुळे भारतालाही याबाबत सतर्क करण्यात येत आहे. अशा प्रकारचे पार्सल किंवा जहाजाद्वारे येणाºया बिया देशातील प्रवेशाआधीच रोखाव्यात.च्अमेरिकेच्या कृषी खात्याने या प्रकाराला कृषी तस्करी म्हटले आहे.

टॅग्स :IndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय