शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेबाबत सरकारने काहीही उघड करण्याची गरज नाही, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 06:12 IST

Supreme Court : सरकारने सोमवारी प्रतिज्ञापत्र दाखल करताना म्हटले की,  हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने त्याबाबत माहिती देता येऊ शकत नाही. हा काही सार्वजिनक चर्चेचा मुद्या होऊ शकत नाही.

नवी दिल्ली : पाळत ठेवण्यासाठी इस्रायलच्या पेगासस स्पायवेअरचा वापर करण्यात आल्याच्या आरोपाबाबत सरकारने दहा दिवसांच्या आत उत्तर देण्यासंबंधी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने केंद्राला नोटीस जारी करताना स्पष्ट केले की,  सरकारने राष्ट्रीय सुरक्षेबाबत काहीसुद्धा उघड करण्याची गरज नाही.सरकारने सोमवारी प्रतिज्ञापत्र दाखल करताना म्हटले की,  हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने त्याबाबत माहिती देता येऊ शकत नाही. हा काही सार्वजिनक चर्चेचा मुद्या होऊ शकत नाही.   त्या अनुषंगाने  सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्या. सूर्य कांत आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या न्यायपीठाने उपरोक्त टिप्पणी केली. सरकार सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करील, असे वाटले होते; परंतु सरकराने  याप्रकरणी मर्यादित प्रतिज्ञापत्र दाखल केले. केंद्राच्या वतीने सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, सरकारने सोमवारी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली भूमिका स्पष्ट केली होती. सर्व पैलूंनी चौकशीसाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करून ही समिती न्यायालयाला अहवाल देईल.सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी दहा दिवसांनी सुनावणी घेणार असून  उत्तर मिळाल्यानंतर समिती स्थापन करण्यासंबंधी निर्णय घेणार आहे. 

फोन टॅपिंगबाबत याचिकापाळत ठेवण्यासाठी पेगासस स्पायवेअरचा वापर करण्यात आल्याच्या आरोपांबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि अन्य सात जणांनी दाखल केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करीत आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय