शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्हायरल होणाऱ्या चिथावणीखोर मेसेजबाबत सरकारकडून व्हॉट्सअॅपला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 22:57 IST

बेजबाबदार आणि चिथावणीखोर मेसेजना पसरण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजन करण्यात याव्यात, असे आदेश सरकारने व्हॉट्सअॅपला दिले आहेत.

नवी दिल्ली - सोशल मीडियावरून व्हायरल होणारे अफवा पसरवणारे, हिंसा भडकवणारे चिखावणीखोर मेसेज ही चिंताजनक बाब बनली आहे. अशा मेसेजमुळे काही लोकांच्या झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बेजबाबदार आणि चिथावणीखोर मेसेजना पसरण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजन करण्यात याव्यात, असे आदेश सरकारने व्हॉट्सअॅपला दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रतज्ञान मंत्रालयाने व्हॉट्स अॅपला इशारा देताना म्हटले आहे की, फेसबुककडे मालकी हक्क असलेली कंपनी आपली जबाबदारी आणि उत्तरदायित्व टाळू शकत नाही.  गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या मेसेजमुळे देशातील विविध भागात जमावाकडून काही लोकांची हत्या झाल्याचे प्रकार घडले होते. त्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपला सरकारकडून हा इशारा देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रतज्ञान मंत्रालयाने आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटना ह्या दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हणत या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच या घटनांना कारणीभूत असलेल्या मेसेजना रोखण्यासाठी गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपnewsबातम्या