माळढोकचा तिढा कायम

By Admin | Updated: September 3, 2015 23:52 IST2015-09-03T23:52:50+5:302015-09-03T23:52:50+5:30

सोलापूर: माळढोक पक्ष्यामुळे जिल्?ातील अनेक क्षेत्रावरील शेतीच्या खरेदी-विक्रीचा तिढा अद्याप सुटला नाही़ जमीन वापरात बदल होणार नाही, या अटीवर खरेदी-विक्रीला परवानगी देण्यात आली होती; मात्र गहाणखत किंवा कर्ज याबाबतच्या प्रतिज्ञापत्रात कसे असावे याबाबत न्याय व विधी विभागाकडून मार्गदर्शन मागविले आह़े त्यांच्याकडून निर्णय आल्याशिवाय खरेदी-विक्री करता येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली़

The gourd continued to remain thinner | माळढोकचा तिढा कायम

माळढोकचा तिढा कायम

लापूर: माळढोक पक्ष्यामुळे जिल्?ातील अनेक क्षेत्रावरील शेतीच्या खरेदी-विक्रीचा तिढा अद्याप सुटला नाही़ जमीन वापरात बदल होणार नाही, या अटीवर खरेदी-विक्रीला परवानगी देण्यात आली होती; मात्र गहाणखत किंवा कर्ज याबाबतच्या प्रतिज्ञापत्रात कसे असावे याबाबत न्याय व विधी विभागाकडून मार्गदर्शन मागविले आह़े त्यांच्याकडून निर्णय आल्याशिवाय खरेदी-विक्री करता येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली़

Web Title: The gourd continued to remain thinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.