शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्याकडे मळलेल्या, फाटक्या नोटा आहेत?... या नोटा बँकांमधून अशा बदलून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 18:30 IST

मळलेली, तुटलेली नोट म्हणजे काय हे आधी जाणून घ्या...

मुंबई- कधीकधी आपल्या नकळत एखादी फाटकी नोट किंवा मळलेली नोट येते आणि नंतर ती नोट नंतर तुमच्याकडून कोणीच स्वीकारत नाही. असा त्रासदायक अनुभव तुम्हाला आला असेल. रिझर्व्ह बँकेने 'मळलेल्या' नोटेचीही व्याख्या केली आहे. यामध्ये सततच्या वापराने, घामाने मळलेल्या नोटांचा आणि एकाच नोटेचे तिच्या सर्व वैशिष्ट्यांसह दोन तुकडे चिकटवून जोडलेली नोट यांचा समावेश होतो. या नोटा बदलण्यासाठी तुम्ही मार्गांचा वापर करु शकता.1) रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, मळलेल्या, फाटलेल्या नोटा प्रत्येक बँकेने घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन नव्या नोटा घेऊ शकता.2) याबद्दल तुम्हाला कोणतीही रक्कम द्यावी लागणार आहे. मळलेल्या, फाटक्या नोटा येथे बदलून मिळतील अशी पाटी प्रत्येक बँकेत लावण्यात यावी असे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे तुम्ही त्या बँकेतील खातेदार नसलात तरी तुम्हाला नोटा बदलून मिळतील.3) सरकारची विविध देयके उदाहरणार्थ पाण्याचे बील, वीजबील, घरफाळा, स्वच्छता कर तुम्ही या नोटा देऊन भरू शकता.4) या नोटा तुम्ही तुमच्या खात्यात रक्कम भरण्यासाठी वापरू शकता. या नोटा रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार पुन्हा सार्वजनिक वापरासाठी बाहेर येणार नाहीत. त्या रिझर्व्ह बँकेत पाठवल्या जातील.5) जर तुम्ही 5 नोटांपर्यंत नोटा बदलण्याचा प्रयत्न करत असाल आणि जर संबंधित शाखा ते देण्यास सक्षम नसेल तरीही तुम्ही त्या नोटा भरु शकता. त्या नोटांच्या बदल्यात तुम्हाला एक पावती मिळेल. त्यानंतर 30 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचे फाटक्या नोटांच्या बदल्यातील नव्या नोटा परत मिळतील.

टॅग्स :Indiaभारत