क्रीडा स्पर्धेत गोरखनाथ केकरे यांचे यश
By Admin | Updated: January 22, 2015 00:10 IST2015-01-22T00:07:37+5:302015-01-22T00:10:29+5:30
वारणानगर : कोल्हापूर जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशन आयोजित आठव्या प्रौढ जिल्हास्तर मैदानी क्रीडा स्पर्धेत कोडोली (ता. पन्हाळा) येथील सेवानिवृत्त शिक्षक गोरखनाथ पांडुरंग केकरे यांनी ५ कि. मी. चालणे व धावणे तसेच १०० मीटर धावणे या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.

क्रीडा स्पर्धेत गोरखनाथ केकरे यांचे यश
वारणानगर : कोल्हापूर जिल्हा मास्टर्स ॲथलेटिक असोसिएशन आयोजित आठव्या प्रौढ जिल्हास्तर मैदानी क्रीडा स्पर्धेत कोडोली (ता. पन्हाळा) येथील सेवानिवृत्त शिक्षक गोरखनाथ पांडुरंग केकरे यांनी ५ कि. मी. चालणे व धावणे तसेच १०० मीटर धावणे या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा ॲथलेटिक्स असो. चे अध्यक्ष बाळासो भोगम, उपाध्यक्ष विजयादेवी राणे, पी. टी. पाटील, आदी मान्यवरांच्या हस्ते गौरवपत्र, सुवर्णपदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
फोटो : २१ गोरखनाथ केकर