शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये गुगल मॅपने केली दिशाभूल; नदीत दाखवला रस्ता; २ डॉक्टरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:38 IST

गुगल मॅपने चुकीचा रस्ता दाखवल्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे.

गुगल मॅपमुळे आपल्याला कुठेही जाणे सोप झाले आहे,  मॅप आपल्याला कुठलाही रस्ता एका क्लिकवर दाखवते. पण, या गुगल मॅपमुळे अपघात झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. केरळमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे, तिथे गुगल मॅपच्या चुकीमुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोचीजवळील गोथुरुथ येथील पेरियार नदीत कार पडल्याने दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आणि मृत्यूचे कारण बनले गुगल मॅप. कारमधील तरुण गुगल मॅपच्या मदतीने पुढे जात असताना दिशाभूल झाल्यानंतर त्यांची कार कोसळली. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला.

धक्कादायक! महिला प्राध्यापिकेनेच बनवले विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडीओ, प्रायवेट पार्टशी करायची चाळे  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कारमधून प्रवास करणाऱ्या दोन डॉक्टरांचा शनिवारी रात्री उशिरा कार केरळमधील कोचीजवळ पेरियार नदीत कोसळली यात त्यांचा मृत्यू झाला. अद्वैत (२९) आणि अजमल (२९) अशी या डॉक्टरांची नावे आहेत, एका खासगी रुग्णालयात तैनात होते. शनिवारी रात्री १२.३० वाजता झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डॉक्टरांसोबत प्रवास करणारे अन्य तीन लोकही या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. कार चालकाने गुगल मॅपच् सुचनांचे पालन केले आणि ते नदीपर्यंत पोहोचले. 

मुसळधार पावसामुळे दृश्यमानता खूपच कमी होती. समोरच कोहीच दिसत नव्हते. गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरून ते जात होते, मात्र नकाशात दाखवलेल्या डाव्या वळणाच्या ऐवजी ते पुढे सरकले आणि नदीत पडले. त्यांना वाचवण्यासाठी स्थानिकांनी धाव घेत अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

टॅग्स :Accidentअपघातgoogleगुगल