सोशल मीडियावरही शुभेच्छांचा पाऊस....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 00:44 IST2016-07-04T00:44:55+5:302016-07-04T00:44:55+5:30
पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या पावसाच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. त्यानंतर आज रविवारचा पाऊस इन्जॉय करण्याचे वेगवेगळे संदेश सोशल मीडियावर फिरुन अक्षरश: यावरही शुभेच्छांचा पाऊस पडला.

सोशल मीडियावरही शुभेच्छांचा पाऊस....
प वसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या पावसाच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. त्यानंतर आज रविवारचा पाऊस इन्जॉय करण्याचे वेगवेगळे संदेश सोशल मीडियावर फिरुन अक्षरश: यावरही शुभेच्छांचा पाऊस पडला. एकूणच आम्ही लोणावळा, खंडाळ्यात नसलो तरी आमच्या शहरात आम्हीही पाऊस एन्जॉय करु शकतो, हे शहरवासीयांनी दाखवून दिले.