शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर ! ट्रायनं केबल ऑपरेटर्संना फटकारलं, 130 रुपयांतच मिळणार 100 चॅनेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 14:54 IST

भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण म्हणजे ट्राय (TRAI) ने केबल ऑपरेटर्स आणि डिटीएच सेवा देणाऱ्यांना फटकारलं

नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार निगम प्राधिकरण म्हणजे ट्राय (TRAI) ने केबल ऑपरेटर्स आणि डायरेक्ट टू होम (DTH) सेवा देणाऱ्यांना फटकारलं आहे. तसेच केबल ऑपरेटर्स आणि सर्व्हीस प्रोव्हायडर्संसाठी नवीन आराखडा तयार केला आहे. या नवीन फ्रेमवर्कनुसार यापुढे ग्राहक जेवढे चॅनेल्स पाहतील, तेवढ्याच चॅनेल्सचे पैसे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. केबल ऑपरेटर्स बळजबरीने अधिकचे चॅनेल्स ग्राहकांवर थोपवू शकणार नाहीत. 

केबल ऑपरेटर्स किंवा डीटीएच सर्व्हीस प्रोव्हायडर्सं ट्रायने आदेश दिले आहेत. त्यानुसार, केबल ऑपरेटर्संना 130 रुपये प्रतिमहिना दराने 100 फ्री टू एअर चॅनेल्स दाखवणे बंधनकारक असणार आहे. 29 डिसेंबरपासून हा नवीन नियम लागू होणार आहे. डीटीएच आणि केबल ऑपरेटर्संना हा नियम सक्तीचा करण्यात आला आहे. मात्र, या 100 चॅनेल्स व्यतिरिक्त इतर अन्य प्रिमियम किंवा पेड चॅनेल्स पाहायचे असतील, तर ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स युजर गाडईमध्ये प्रत्येक चॅनेल्सची एमआरपी म्हणजेच मॅक्सिमम रिटेल प्राईज ठरविण्यात येणार आहे. तसेच या रकमेपेक्षा अधिकची रक्कम केबल ऑपरेटर्संने घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही ट्रायने नमूद केलं आहे. दरम्यान, केबल चॅनेल्सच्या किंमतीत वाढ करण्याची मागणी केबल ऑपरेटर्स आणि सर्व्हीस प्रोव्हायडर कंपन्यांकडून होत होते. 

 

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनdelhiदिल्ली