शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नोकरदार वर्गाला मिळणार गोड बातमी; घरभाडे भत्त्याच्या सवलतीची मर्यादा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 11:32 IST

सध्या ही सवलत ४० टक्के आहे. मेट्रो शहरांत ही सवलत आधीच ५० टक्के आहे.

नवी दिल्ली: अर्थसंकल्पातून सरकार यंदा काय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी नाेकरदार वर्गाला गाेड बातमी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरभाडे भत्त्यातील सवलतीची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता आहे. बिगर-मेट्रो शहरांतील घरभाडे भत्त्यावर मिळणारी कर सवलत ५० टक्क्यांपर्यंत वाढविली जाऊ शकते. सध्या ही सवलत ४० टक्के आहे. मेट्रो शहरांत ही सवलत आधीच ५० टक्के आहे.

दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदी महागणार

यंदाच्या अर्थसंकल्पात दागिने व प्लास्टिकच्या वस्तूंसह अनेक उत्पादनांवरील आयात करात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वस्तू महाग होतील. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेस गती देण्यासाठी ३५ वस्तूंवरील आयात शुल्क वाढविण्याचा विचार सरकार करीत आहे. यात दागिने आणि प्लास्टिकच्या वस्तूंशिवाय  खासगी जेट्स, हेलिकॉप्टर्स, महागडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, हाय-ग्लॉस पेपर आणि व्हिटामिन्स यांचा समावेश आहे. 

करसवलतीसाठी ‘डीएलएसएस’ याेजना

सर्वसामान्यांना करसवलतीचा आणखी एक पर्याय मिळू शकताे. सरकार ईएलएसएसप्रमाणे डेट लिंक्ड सेव्हीग्स स्कीय अर्थात डीएलएसएस याेजना सादर करू शकते. कलम ८०सी मधील तरतुदींचा लाभ त्यात मिळू शकताे. यातून गाेळा झालेल्या निधीतील ८० टक्के रक्कम बाॅंडमध्ये गुंतवावी लागेल.

६०,०००रु. बिगर-वेतनधारी यांना सवलत मिळते. तसेच त्यांना ही सवलत वाढविली जाऊ शकते. 

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनIndiaभारत