शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वाहनांना 'ग्रीन टॅक्स'पासून मुक्ती; 'या' राज्यातील सरकारने दिली आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 17:04 IST

परिवहन विभागाने पाठवलेला कराचा प्रस्ताव नाकारण्यात आला

Green Tax Exemption: भारतातच नव्हे तर जगात महागाई सध्या नवनवे उच्चांक गाठत आहे. वाहनांच्या किमती असोत, पेट्रोल डिझेलचे दर असोत की त्यावर लादले जाणारे कर असोत.. वाहन घेणे आणि त्याची निगा राखणे हे पांढरा हत्ती पोसण्यासारखंच झालं आहे. अशातच एका राज्याच्या सरकारने काही वाहनमालकांना काही अंशी दिलासा दिला आहे. उत्तर प्रदेशातील जुन्याकार आणि दुचाकी वाहनांच्या मालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेशात जुन्या कार आणि बाइकच्या पुनर्नोंदणीवर ग्रीन टॅक्स लागू होणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणीवर हरित कर लागू करण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. म्हणजेच ज्या वाहनधारकांच्या वाहनांना 15 वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.

विभागाने 2% हरित कर प्रस्तावित केला होता!

जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणीवर 2 टक्के ग्रीन टॅक्स वसूल करण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पाठवला होता. तो प्रस्ताव सरकारने फेटाळला. सरकारी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, परिवहन विभागाने पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाल्यास दुचाकी चालकांच्या खर्चात 600 रुपयांनी आणि कार मालकांच्या 2000 रुपयांनी वाढ झाली असती. पण आता पूर्वीप्रमाणे जुन्या वाहनांची पुनर्नोंदणी सामान्य ठराविक रकमेत सहज होणार असून अशा वाहनांच्या मालकांचा खिसा फारसा काही अंशी भरलेला राहिल.

ग्रीन टॅक्स म्हणजे काय?

Green Tax म्हणजे हरित कर. त्याला प्रदूषण कर आणि पर्यावरण कर म्हणूनही ओळखले जाते. हे उत्पादन शुल्क आहे जे सरकार प्रदूषणास कारणीभूत असलेल्या वस्तूंवर कर लावून गोळा करते.

कर किती असतो?

ग्रीन टॅक्सबद्दल बोलायचे झाले तर, 8 वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांवर तो आधीपासून लागू होता, परंतु नंतर तो खासगी वाहनांनाही लागू करण्यात आला आहे. जी वाहने 15 वर्षांपेक्षा जास्त जुनी असतात, त्यांना हा लागू होतो.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcarकारTaxकरbikeबाईक