शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तुम्हीही रोज 'गुड मॉर्निंग'चे मेसेज पाठवता?; त्यामुळे काय झालंय बघा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:35 IST

आधीच असंख्य व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सातत्याने भर पडणा-या मेसेजेसमुळे युजर्स हैराण असताना आता आणखी एक नवीन डोकेदुखी समोर आली आहे. ओळखीच्या व्यक्तींची दिवसाची सुरुवात चांगली करण्याच्या उद्देशाने गुड मॉर्निंग मेसेजेस पाठवणा-यांमुळे मेसेजेस वाचणा-यांची सकाळ मात्र बॅड ठरत आहे.

वॉशिंग्टन : आधीच असंख्य व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सातत्याने भर पडणा-या मेसेजेसमुळे युजर्स हैराण असताना आता आणखी एक नवीन डोकेदुखी समोर आली आहे. ओळखीच्या व्यक्तींची दिवसाची सुरुवात चांगली करण्याच्या उद्देशाने गुड मॉर्निंग मेसेजेस पाठवणा-यांमुळे मेसेजेस वाचणा-यांची सकाळ मात्र बॅड ठरत आहे.

सकाळपासून अनेकांच्या व्हाटसअ‍ॅपवर आणि अन्य अ‍ॅपवर गुड मॉर्निंगचे मेसेज यायला सुरुवात होते. भारतात हे प्रमाण इतके आहे की, दररोज एक तृतियांश स्मार्टफोनची मेमरी या मेसेजेसमुळे आणि त्यासोबत येणाºया फोटोंमुळे फुल होऊ लागली आहे. वेस्टर्न डिजिटल कॉर्प कंपनीच्या आकडेवारीनुसार, भारतात प्रत्येक तीन स्मार्टफोनपैकी एक स्मार्टफोन दररोज ‘आऊट आॅफ मेमरी’ होतो. हीच संख्या अमेरिकेत दहापैकी एक आहे. म्हणजेच अमेरिकेत गुडमॉर्निंग मेसेजेसच्या भानगडीत कोणी पडत नसावे.

गुगलने आणला उपाय-आता गुगलने यावर उपाय शोधला असून ‘फाइल्स गो’नावाने एक अ‍ॅप तयार केले आहे. यामुळे दरदिवशी १ जीबी डेटा डिलिट करता येणार आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आपण आता गुड मॉर्निंगचे मेसेज डिलिट करू शकतात.

२४ तासांत २० अब्ज मेसेजेस-भारतात व्हॉट्सअपचे युजर्स कोट्यवधी आहेत. दर महिन्याला अ‍ॅक्टिव्ह असणारे २० कोटी युजर्स आहेत. मात्र, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस मात्र एकाच दिवसात २० अब्ज एवढे होते.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपgoogleगुगल