शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

चांगले कर्म व्यवहारात हवे : भागवत

By admin | Updated: December 19, 2014 00:17 IST

फोटो

फोटो १८१२२०१४-आरटीएन-०१.जेपीजीसरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते डॉ. गो. ब. देगलूरकर यांनाडॉ. केशव हेडगेवार पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अरविंद जाधव, प्रकाश देशपांडे उपस्थित होते.चिपळूण : मनुष्य हा संवेदनशील असून, त्याला सुखदु:खाची संवेदना आहे. योग्यतेनुसार वागायला शिकले पाहिजे. ग्रंथातील गोष्टी आचरणात आणून चांगले कर्म व्यवहारात उतरायला हवे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. शहरातील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल येथे आज (गुरुवार) सायंकाळी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त डॉ. केशव हेडगेवार पुरस्कार पुण्यातील डेक्कन अभिमतविद्यापीठाचे कुलपती डॉ. गो. ब. देगलूरकर यांना डॉ. भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. नामवंत शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, लोटिस्माचे अध्यक्ष अरविंद जाधव, कार्यवाह प्रकाश देशपांडे यावेळी उपस्थित होते.ज्ञानसाधनेसाठी एक तपश्चर्या लागते. जगासमोर अनेक समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण ते फसले. भाषणं देऊन काम होत नाही. त्यासाठी निष्ठेने साधना करावी लागते. कर्मामध्ये भक्ती असेल तर ती कार्याला हितकारी बनविते, कोणतेहीे कर्र्म सुंदर असते. त्यासाठी आत्मियता लागते. ज्ञान, भक्ती, कर्म यांची सांगड असल्याशिवाय काम होत नाही. ज्ञानग्रहण करायला विवेक लागतो. ज्ञानाची माहिती देऊन चालत नाही. यासाठी मनन, चिंतन, वाचन याची जोड द्यायला हवी. खरे ज्ञान जो व्यवहारात उतरवतो तो सच्चा ज्ञानी होय. विवेक उत्तम करायचा असेल तर वाचनाचा आधार घ्यायला हवा. अभ्यासाला फार महत्व आहे. जग कुठे आहे, आपण काय करीत आहोत, याचे भान असले पाहिजे. (वार्ताहर)...हा तर भाग्याचा क्षणडॉ. हेडगेवार यांच्या नावाचा पुरस्कार सरसंघचालक मोहन भागवत यंाच्या हस्ते मिळाला, आयुष्यातील या क्षणाला तोड नाही. मी खरोखर भाग्यवान आहे म्हणूनच ही संधी मला मिळाली. आपण आपल्याला ओळखले तर आपली ओळख जगाला होते. पशूनाही विचार आहेत. पण, त्यांच्या व माणसाच्या विचारात फरक आहे. विचाराच्या आधारावर आपले अस्तित्व आहे.