शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Gold Smuggling: तस्करीची अनोखी शक्कल! तोंडात लपवले लाखोंचे सोने, असा सापडला जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 12:02 IST

सीमाशुल्क कायदा 1962च्या तरतुदीनुसार त्या व्यक्तीकडून हे सोने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

जयपूर: आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या तस्करीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. यातच तस्कर तस्करीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. अशाच प्रकारची घटना जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करीच्या आरोपात पकडण्यात आली आहे.

लाखो रुपयांचे सोने जिभेखाली लपवले होतेदूबईहून एक प्रवासी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. तो स्क्रीनिंग मशीनमधून जात असताना मशीन बीप करत होती. मात्र त्याचा शोध घेतला असता काहीही आढळून आले नाही. यानंतर अधिकाऱ्यांनी प्रवाशाची वैयक्तिकरित्या तपासणी केली. यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली. या व्यक्तीने तोंडात जिभेखाली सोने लपवले होते. या सोन्याचे वजन 116.590 ग्रॅम होते.

लाखो रुपयांचे सोनेसीमाशुल्क अधिकारी बी.बी. अटल यांनी सांगितले की, एअर इंडियाची फ्लाइट क्रमांक AI 942 ने प्रवासी आज पहाटे 4:20 वाजता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्यातील एका प्रवाशाला स्क्रिनिंग मशीनमधून पास करण्यात आले. यादरम्यान सोने लपवून आलोल्या व्यक्तीची ओळख पटली. त्याने जिभेखाली  5 लाख 79 हजार 452 रुपये किमतीचे 116.590 ग्रॅम सोने लपवले होते. 

अधिकाऱ्यांनी सोने जप्त केलेसीमाशुल्क कायदा 1962च्या तरतुदीनुसार त्या व्यक्तीकडून हे सोने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सोन्याच्या तस्करीप्रकरणी जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आलेला आरोपी मूळचा भारतीय असून तो दुबईत काम करतो. भारतात येण्यापूर्वी त्यांनी कमावलेल्या पैशातून सोने खरेदी केले होते.

टॅग्स :Smugglingतस्करीGoldसोनंjaipur-pcजयपूरDubaiदुबई