शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Gold Smuggling: विगमध्ये लपवले 15 लाखांचे सोने, तस्करीची 'शक्कल' पाहून अधिकारी झाले अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:46 IST

Gold Smuggling: उत्तर प्रदेशातील लखनौ विमानतळावर ही तस्करीची अनोखी घटना उघडीस आली आहे.

लखनौ: सोन्या-चांदीच्या वस्तू किंवा ड्रग्सची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध युक्त्या लढवतात. पण, बहुतांशवेळा तस्कर त्यांच्या युक्त्यांमध्ये यशस्वी होत नाही. पोलिसांकडून अशा तस्करांच्या मुसक्या आवळल्या जातात. अशाच प्रकारची एक घटना लखनौ विमानतळावर घडली आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी एका प्रवाशाकडून सुमारे 15 लाख रुपये किमतीचे 291 ग्रॅम सोने जप्त केले. आश्चर्याची बाब म्हणजे तस्कराने आपल्या डोक्यावरील खोट्या केसांमध्ये(विग) हे सोने लपवले होते.

विगमध्ये लपवले सोने आयएएनएसच्या वृत्तानुसार, शारजाहून लखनौ विमानतळावर पोहोचलेल्या एका प्रवाशाला पकडण्यात आले. कस्टम अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, चेकींदरम्यान या प्रवाशाच्या संशयित हालचालींवरुन त्याला थांबवण्यात आले. अधिकाऱ्यांनी त्याची झडती घेतली असता त्याने विग घातल्याचे आढळले. त्याचा विग काढला असता, त्यात सोने लपवल्याचे आढळले.

सोन्याची किंमत 15 लाख रुपयांपेक्षा जास्त विगमध्ये एका काळ्या पॉलिथिनमध्ये 291 ग्रॅम सोने ठेवले होते, ज्याची किंमत 15,42,300 रुपये आहे. जप्त केलेले सोने सीमाशुल्क कायद्याच्या कलम 110 अंतर्गत जप्त करण्यात आले आहे. कस्टम कायद्याच्या कलम 104 अंतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी प्रवाशाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

टॅग्स :Smugglingतस्करीGoldसोनंlucknow-pcलखनऊAirportविमानतळ