शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, जेडीएसच्या बंडखोर आमदारांना भाजपात घेऊन या, येडियुरप्पांचे कार्यकर्त्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 08:33 IST

भारतीय जनता पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी अद्यापही प्रयत्नशील आहे. कर्नाटकातल्या भाजपा नेतृत्वानं शुक्रवारी कार्यकर्त्यांना जेडीएस आणि काँग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपामध्ये घेऊन या, असं आवाहन केलं आहे.

बंगळुरू- भारतीय जनता पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापनेसाठी अद्यापही प्रयत्नशील आहे. कर्नाटकातल्या भाजपा नेतृत्वानं शुक्रवारी कार्यकर्त्यांना जेडीएस आणि काँग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपामध्ये घेऊन या, असं आवाहन केलं आहे. 2018च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपाची पहिलीच बैठक झाली, त्या बैठकीत कार्यकर्त्यांना काँग्रेस-जेडीएसमधील नाराज बंडखोरांना भाजपामध्ये आणण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेस आणि जेडीएस पाच वर्षं सरकार पूर्ण करण्याआधीच भाजपाचं सरकार कर्नाटकमध्ये येईल, असा विश्वासही येडियुरप्पांनी व्यक्त केला आहे.येडियुरप्पा म्हणाले, जनतेचा कौल स्पष्ट आहे. ते आम्हाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसवू इच्छितात. त्यांनी त्यांचं समर्थनही भाजपाला दिलं आहे. 2019मध्ये भाजपाला केंद्रात पुन्हा सत्तेवर आणण्यासह मजबूत बनवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या नाराज बंडखोरांच्या घरी जाऊन त्यांना भाजपात घेऊन या. आम्ही कर्नाटक आणि देशाचा विकास करू इच्छिणा-या प्रत्येकाचं स्वागत करत आहोत. आम्ही आततायीपणे कोणतंही पाऊल उचलणार नाही. जेडीएस आणि काँग्रेसची अपवित्र आघाडी लवकरच तुटणार असून, ते सत्तेतील पाच वर्षं पूर्ण करणार नाहीत. आम्ही अर्थसंकल्पापर्यंत वाट पाहू, त्यानंतरच पुढची दिशा ठरवणार असल्याचे सूतोवाच येडियुरप्पांनी केले आहेत.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnatak Politicsकर्नाटक राजकारण