शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका यांच्यात इंदिरा गांधी यांची झलक, काँग्रेसकडून आठवणींना उजाळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:06 IST

प्रियंका गांधी देशाच्या दुसऱ्या इंदिरा गांधी आहेत असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नेहमी सांगण्यात येतं. आज त्याचा प्रत्यय म्हणून उत्तर प्रदेश काँग्रेसने 40 वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे.

प्रयागराज - उत्तरप्रदेशातील प्रयागराजपासून वाराणसी पर्यंत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची गंगा यात्रा सुरु झाली आहे. प्रियंका गांधी यांच्यावर काँग्रेसने प्रथमच राजकारणात मोठी जबाबदारी टाकली आहे. प्रियंका गांधी यांना राजकारणात आणल्यापासून त्यांची तूलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी होऊ लागली आहे. प्रियंका यांच्या राजकारणातील प्रवेशाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्साह निर्माण करण्यात आला. प्रियंका गांधी देशाच्या दुसऱ्या इंदिरा गांधी आहेत असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नेहमी सांगण्यात येतं. आज त्याचा प्रत्यय म्हणून उत्तर प्रदेश काँग्रेसने एक फोटो शेअर केला आहे.

प्रियंका गांधी यांनी प्रयागराज येथे गंगा यात्रेची सुरुवात करण्याआधी प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली. मात्र प्रियंका गांधी यांनी केलेल्या पूजेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी 40 वर्षांपूर्वीची आठवण ताजी झाली. उत्तर प्रदेश काँग्रेसने ट्विट करत फोटो शेअर केला आहे त्यामध्ये एकीकडे प्रियंका गांधी तर दुसरीकडे इंदिरा गांधी यांचा फोटो आहे.

 

या ट्विटमध्ये उत्तर प्रदेश काँग्रेसकडून लिहण्यात आलं आहे की, रुढी आणि परंपरा कधीच बदलत नसतात, काँग्रेसने इंदिरा गांधी यांचा हनुमानाची पूजा करतानाचा फोटो टाकलेला आहे. हा फोटो  25 सप्टेंबर 1979 रोजी काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे आज प्रयागराज येथे प्रियंका गांधी यांनी हनुमानाची पूजा केल्याचा फोटो आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरुवातीपासून प्रियंका गांधी यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केलेली आहे. त्यासाठी प्रियंका नही ये आंधी है, दुसरी इंदिरा गांधी है अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रॅलीमध्ये दिल्या जातात. 

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची आजपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज ते वाराणसी अशी गंगायात्रा सुरूवात झाली आहे. या यात्रेची सुरुवात करण्यासाठी रविवारी संध्याकाळीच प्रियंका गांधी प्रयागराजमध्ये पोहचल्या होत्या. ही यात्रा १४0 किलोमीटरची असणार आहे. हनुमान मंदिरात पूजा करुन प्रियंका गांधी यांनी मंदिराबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रियंका गांधी अक्षयवट आणि सरस्वती या घाटावर पोहचल्या. त्याठिकाणी प्रियंका यांनी गंगा पूजन केलं. त्यानंतर बोटीमध्ये बसून प्रियंका गांधी पुढील यात्रेसाठी निघाल्या. सुरक्षेचे कवच भेदत प्रियंका गांधी सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन संवाद साधत होत्या. याआधीही त्यांनी प्रोटोकॉल तोडून लोकांमध्ये रॅली काढली आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीIndira Gandhiइंदिरा गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश