शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मुलींना कळाले, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, सर्वाधिक महाविद्यालयांच्या यादीत पुणे टाॅप १० जिल्ह्यांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 06:41 IST

Education News: आयुष्यात शिक्षणाला फार महत्त्व आहे. प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्पा एका पिढीच्या जडणघडणीत फार माेलाची भूमिका पार पाडताे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील उच्च शिक्षणाच्या स्थितीत सुधारणा झाली आहे.

- मनाेज रमेश जाेशी नवी दिल्ली - आयुष्यात शिक्षणाला फार महत्त्व आहे. प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत प्रत्येक टप्पा एका पिढीच्या जडणघडणीत फार माेलाची भूमिका पार पाडताे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील उच्च शिक्षणाच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत आठ वर्षांमध्ये ९० लाखांची वाढ झाली आहे. उच्च शिक्षण घेण्यामध्ये मुलींचा सहभाग वाढला असून, सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या देशातील टाॅप १० जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश आहे. उच्च शिक्षणावर अखिल भारतीय सर्वेक्षणाच्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

मुलींना कोणता विषय आवडतो- विज्ञान शाखेत मुलींची संख्या जास्त आहे. त्यातही पदव्युत्तर शिक्षणात मुलींचे प्रमाण अधिक आहे.  - पदव्युत्तर शिक्षणासाठी समाजविज्ञान शाखेत सर्वाधिक ५६.६% मुलींनी नाेंदणी केली आहे.- विज्ञान शाखेत ६१.२% मुलींनी प्रवेश घेतला आहे. - आयटी, संगणक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयांचा नववा आणि दहावा क्रमांक लागताे.

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी