शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रेयसीला निर्जनस्थळी घेऊन गेला प्रियकर; शारीरिक संबंध ठेवताना तरूणीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 17:05 IST

Girlfriend Dies While Having Sex With Boyfriend : कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

रामनगर : कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली. अतिरक्तस्रावामुळे अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कारवाई सुरू केली आहे. 

माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुणीमध्ये प्रेमसंबंध सुरू होते. घटनेच्या दिवशी आरोपीने मुलीला निर्जनस्थळी नेले आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी केली. यादरम्यान पीडितेला जास्त रक्तस्त्राव झाला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. खरं तर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कागलीपुरा पोलीस अधिकार्‍यांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट पीडित व आरोपी दोघेही कागलीपुरा येथील जवळच्या गावातील रहिवासी आहेत. एकत्र शिकत असताना दोघेही प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. पीडित मुलगी ही विद्यार्थिनी होती, तर आरोपीचे नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "आरोपीने तिची हत्या केली नाही. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर आरोपीने त्याच्या मित्रांची मदत मागितली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी बंगळुरू-म्हैसूर रोडवरील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे." मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत, असे पोलिसांनी अधिक सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू